हसनपोरा भागामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी भर वस्तीत घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अली महंमद गनी हे पोलीस हवालदार हुतात्मा झाले. या आक्रमणानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.
भारतीय सेनेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त सैन्यदल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची माहिती
बंदीपोरा भागात भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना अटक केली. महंमद, इरशाद हुसैन आणि आशिक हुसैन अशी त्यांची नावे असून ते लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य…
देशाचा ७२ वा प्रजासत्ताकदिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असतांना राजधानी देहलीतील गाझीपूर येथील फुलांच्या बाजारामध्ये ‘आयइडी’ (इम्प्रोवाइस्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली. घटनेची…
‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित…
महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.
कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील पुत्तूर शहरात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ कार्यकर्त्यांना पोलिसांनी येथे अटक केली.
इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचे ऑनलाईन नियतकालिक ‘व्हॉईस ऑफ हिंद’च्या ताज्या अंकामध्ये भारतातील मुसलमानांना ‘बाबरी’ पुन्हा उभारण्यासाठी चिथावणी देण्यात आली आहे.
कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे.…
‘आज मदरशांमध्ये मुसलमान मुलांमध्ये जिहाद पसरवला जात आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.