दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत.
पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलला हाताशी धरून पंजाबमधील धार्मिक स्थळे आणि धार्मिक नेते यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचला आहे, अशी…
आपण तालिबानी आतंकवादाविरोधात आवाज उठवत आहोत. त्यावर तीव्र असंतोष व्यक्त करत आहोत; परंतु हिंदुत्ववादी आतंकवादावर आपण जाहीरपणे काहीच भाष्य करत नाही. आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप…
लाहोर येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य…
अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी जवाहिरा यांची गोळ्या झाडून हत्या केली. गुलाम डार…
देहली पोलिसांकडून लाल किल्ल्याजवळ पसार झालेल्या ६ आतंकवाद्यांची छायाचित्रे आणि माहिती असणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. हे आतंकवादी दिसल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन…
लक्ष्मणपुरी येथील अलीगंज हनुमान मंदिर आणि मनकामेश्वर मंदिर यांच्यासहित शहरातील अन्य मंदिरे बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देणार्या शकील नावाच्या जिहाद्याला पोलिसांनी अटक केली
राज्यातील धलाई जिल्ह्यामध्ये बांगलादेश सीमेजवळ असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले.
पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत.
राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.