मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
पुलवामा येथील हांजिन राजपोरा भागात सुरक्षासैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी ठार झाले. या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा…
तालिबानी आतंकवाद्यांची कुटुंबे इस्लामाबादमध्येच रहातात, तसेच तालिबानी आतंकवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांत उपचारही केले जातात, अशी स्वीकृती पाकचे मंत्री शेख रशिद अहमद यांनी दिली आहे.
जम्मूमधील भारतीय वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणानंतर २४ घंट्यांतच जिहादी आतंकवाद्यांनी येथील अवंतीपोरा भागात विशेष माजी पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांची हत्या केली.
जिहादी आतंकवाद्यांनी येथील वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट केल्यानंतर अवघ्या २४ घंट्यांत आतंकवाद्यांनी जम्मूच्याच कालूचक येथील सैन्यदलाच्या तळावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सतर्क असणार्या येथील…
भारत गेल्या काही दशकांपासून सीमेपलीकडून होणार्या आतंकवादाचा बळी ठरला आहे. आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि त्यांना आश्रय देणारे देश यासाठी दोषी आहेत, अशी टीका भारताने संयुक्त…
या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
नूर मोहम्मद (वय ३० वर्षे) असे त्याचे नाव असून तो तालिबानी समर्थक आहे. तो सामाजिक माध्यमांतून तालिबानी आतंकवाद्यांना संपर्क करत होता, अशी माहिती पोलीस आयुक्त…
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे भारतात हाहा:कार माजला असतांना भारताला साहाय्य करण्याच्या नावाखाली अमेरिका आणि पाक येथील काही पाकिस्तानी सेवाभावी संस्थांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. असे असले,…
गाझापट्टीमधून आग लावण्यात येणारे फुगे इस्रायलमध्ये सोडण्यात आल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी १६ जूनच्या पहाटे गाझापट्टीवर एअर स्ट्राईक केले.