अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.
आसाम-नागालँडच्या सीमेवरील पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’ या आतंकवादी संघटनेच्या ८ आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके ४७…
काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले.
भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्या पाकमधून येतात.
येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.
श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी…
जैश-ए-मंहमदचा प्रमुख आतंकवादी मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रात दोन वेळा चीनने नकाराधिकार वापरून मसूद याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी…
जिहादी आतंकवाद्यांच्या या धोक्याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ म्हणणारे काही बोलणार नाहीत; मात्र दुसरीकडे तथाकथित ‘भगवा आतंकवादा’वर तोंड उघडतील !
कुठे एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर देशात बुरखाबंदी घालणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके भारतात जिहादी कारवाया चालू असतांना बुरखाबंदीचे नावही न काढणारा भारत !
देशात इतके मोठे आक्रमण होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. गुप्तचरांनी माहिती देऊनही सर्व चर्चचे रक्षण करणे अशक्य होते, असे श्रीलंकेचे संरक्षण खात्याचे सचिव हेमासिरी फर्नेंडो…