येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.
श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी…
जैश-ए-मंहमदचा प्रमुख आतंकवादी मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रात दोन वेळा चीनने नकाराधिकार वापरून मसूद याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी…
जिहादी आतंकवाद्यांच्या या धोक्याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ म्हणणारे काही बोलणार नाहीत; मात्र दुसरीकडे तथाकथित ‘भगवा आतंकवादा’वर तोंड उघडतील !
कुठे एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर देशात बुरखाबंदी घालणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके भारतात जिहादी कारवाया चालू असतांना बुरखाबंदीचे नावही न काढणारा भारत !
देशात इतके मोठे आक्रमण होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. गुप्तचरांनी माहिती देऊनही सर्व चर्चचे रक्षण करणे अशक्य होते, असे श्रीलंकेचे संरक्षण खात्याचे सचिव हेमासिरी फर्नेंडो…
आतंकवाद्यांच्या समर्थकांच्या विरोधात कठोर आणि प्रभावी कायदा देशभरात लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी
काहीही संबंध नसतांना कुठून तरी राष्ट्रभक्त सनातन संस्थेचे नाव वारंवार आतंकवादी म्हणून घ्यायची सवयच हिंदुद्वेषी पृथ्वीराज चव्हाण यांना लागली आहे, हेच यातून लक्षात येते !
पाकने आतंकवाद्यांना त्यांच्या तळांमधून बाहेर पडतांना पाक सैनिकांचा गणवेश परिधान करण्याचा आदेश दिला आहे. बालाकोट येथे आतंकवादी तळावर भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकने हा निर्णय घेतला…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहने आणि बंदुका यांचा वापर करून अधिकाधिक मुसलमानेतरांना मारण्याची या आतंकवाद्यांची योजना होती.