Menu Close

इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारताने रशिया-युक्रेन युद्धाच्या आव्हानाला कुटनीती वापरून एका संधीमध्ये रूपांतर केले. त्याचप्रमाणे सध्या इस्रायलवर हमासने केलेल्या आक्रमणाचा बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल उचलणे…

केरळमध्ये मुसलमान युवा संघटनेच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित ऑनलाईन सभेत हमासच्या नेत्याने केले मार्गदर्शन

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात हमास अन् पॅलेस्टाईन यांचे समर्थन करण्यासाठी केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यात मुसलमानांनी २७ ऑक्टोबर या दिवशी ऑनलाईन सभा आयोजित केली होती.

इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

२५ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायली सैन्याने गाझामध्ये घुसून हमास या आतंकवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर आक्रमण केले. हमास जेथून रॉकेट डागतो, ते ठिकाणही नष्ट केल्याचा दावा इस्रायली…

खेळाला ‘खेळ’ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका – अधिवक्ता विनीत जिंदाल

80 कोटी हिंदूंची लोकसंख्या असलेल्या ऋषीमुनींच्या भारतभूमीवर कोणी जिहाद आणि आतंकवादाची भाषा करत असेल, तर त्याला प्रत्येक हिंदू कडाडून विरोध करेल, असे स्पष्ट प्रतिपादन अधिवक्ता…

फ्रान्स २० सहस्र शरणार्थी धर्मांध मुसलमानांना हाकलणार !

फ्रान्सने जिहादी आतंकवाद मोडून काढण्यासाठी शरणार्थी म्हणून देशात आश्रय घेणार्‍या २० सहस्रांहून अधिक मुसलमान कट्टरतावाद्यांना देशातून हाकलण्यासाठी सूची बनवली आहे.

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !

युरोपमधील बेल्जियम देशाची राजधानी ब्रसेल्स येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री करण्यात आलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले, तर १ जण घायाळ झाला आहे. ठार झालेले दोघेही…

मंगळुरूतील झाकीरकडून हमासच्या विजयासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन

कर्नाटक येथे ‘तालिबान’ या नावाने ओळखला जाणारा झाकीर याने ‘पॅलेस्टाईन, गाझा आणि हमास या देशप्रेमी वीरांना जय प्राप्त होऊ दे. हमासवाले देशप्रेमी योद्धा आहेत.

इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य, संपूर्ण जग शरीयतच्या कक्षेत असेल – हमास

इस्रायलवरील आक्रमणानंतर हमास या आतंकवादी संघटनेचा कमांडर महमूद अल् जहर याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ‘इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य…

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !

येथील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेपेमध्ये परावर्तित करण्याचा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला. या चकमकीत…

इस्रायलने आतंकवाद्यांनी शरण घेतलेल्या गाझा पट्टीतील ७ मशिदींना केले नष्ट !

इस्रायलने आतंकवाद्यांचा अड्डा असलेल्या गाझातील ७ मशिदींवर आक्रमण करून त्यांना नष्ट केले आहे. या आक्रमणांत अनेक आतंकवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलचे म्हणणे आहे…