Menu Close

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती – आमदार टी. राजासिंह

येथे पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती आणि पोलिसांनी ही माहिती लपवली, असा गंभीर आरोप भाग्यनगरमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार…

पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील ३० जिल्ह्यांत घातलेल्या धाडीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटनेच्या ५५ समर्थकांना अटक केली. मेरठ येथे…

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. येथे भिंतीवर ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ असेही लिहिले.  तसेच मंदिराच्या दारावर खलिस्तानचा झेंडा लावला. ही घटना…

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘द केरल स्टोरी’ केवळ एका राज्यात झालेल्या आतंकवाद्यांच्या नीतीवर आधारित आहे; मात्र हा चित्रपट एका राज्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा आहे, जी…

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात !

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांवर ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्यांना जाळून मारण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि गुप्तचर विभाग (आयबी) या…

पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करणार !

भारताच्या विरोधात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकिस्तानने त्याच्या देशातील आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ चालू करण्याची घोषणा केली. या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या…

यासीन भटकळ सुरतमधील मुसलमान वस्त्या रिकाम्या करून शहरावर अणूबाँब टाकणार होता !

गुजरातमधील सुरत शहरातील सर्व मुसलमान वस्त्या रिकाम्या करून तेथे केवळ मुसलमानेतर नागरिक राहिल्यानंतर शहरावर अणूबाँब टाकण्याचा इंडियन मुजाहिदीनचा आतंकवादी यासीन भटकळ याचा कट होता.

भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न भारतीय अधिकार्‍याने हाणून पाडला !

लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांनी भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्यांनी उच्चायुक्तालयावरील भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

खलिस्तानवाद्यांचा खात्मा हवाच !

एका खलिस्तानवाद्याला नेस्तनाबूत करण्यासाठी पंजाब पोलिसांनी केंद्राच्या साहाय्याने हाती घेतलेली मोहीम ही चांगली घटना आहे. या वेळी पोलिसांनी ‘अमृतपाल सिंहला लवकरच अटक करू’, असा विश्वास…

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’चा आतंकवादी आरिफ हुसेन दोषी

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आरिफ हुसेन याला येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले, अशी माहिती ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) दिली.