Menu Close

आयुर्वेदामुळे ‘केमोथेरपी’च्या दुष्परिणामांत घट होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध !

पुणे येथील वाघोलीच्या कर्करोग केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. या रुग्णांवर ‘केमोथेरपी’मुळे होणारे विपरित परिणाम अल्प करण्यासाठी आम्ही आयुर्वेदाच्या औषधांचा…

कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्‍वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !

भारतात अभ्यासाअंती ‘कोरोना झालेल्या रुग्णांना अश्‍वगंधापासून बनवण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या औषधांचा चांगला लाभ झाला आहे’, हे सिद्ध झाले आहे. भारतातील या यशानंतर या औषधावर आता प्रथमच…

आयुर्वेदाच्या औषधांद्वारे ७ दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होतात ! – संशोधनाचा निष्कर्ष

औषधांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या काळात ‘आयुष-६४’ हे आयुर्वेदाचे औषध बनवले आणि त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसत आहेत.

उत्तरप्रदेशातील माती गावामध्ये अद्याप कोरोनाचा संसर्ग नाही !

लक्ष्मणपुरी शहरापासून २० किमी अंतरावर असणार्‍या ‘माती’ अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या गावात १२० कुटुंबे रहात असून एकूण १ सहस्र २०० लोक रहातात.…

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर आयुर्वेद, तर आयुर्वेदाचे डॉक्टर घेणार अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण !

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये एम्.बी.बी.एस् डॉक्टर  आता आयुर्वेद, तर बी.ए.एम्.एस्. डॉक्टर अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण घेऊ शकणार आहेत. यासाठी विश्‍वविद्यालयाकडून एक वर्षाचा ‘होलिस्टिक मेडिसिन पीजी डिप्लोमा कोर्स’ (समग्र…

(म्हणे) ‘विनापदवी कुणी डॉक्टर होत असेल, तर त्यांवर कारवाई करा !’

योगऋषी रामदेवबाबा यांच्या विरोधात अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची दर्पोक्ती योगऋषी रामदेवबाबा यांनी स्वतः आयुर्वेदाचार्य असल्याचा दावा केला नाही. असे असतांना त्यांना आयुर्वेदाचा प्रसार करणे चुकीचे…

९५ ते ९७ टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही, यामागे केवळ आयुर्वेद आणि योग ! – योगऋषी रामदेवबाबा

९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही’, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले. मी म्हणतो की, ‘९५ ते ९८ टक्के लोकांवर रुग्णालयात जाण्याची…

‘आय.एम्.ए.’चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल क्षमा कधी मागणार ? – हिंदु जनजागृती समिती

आयुर्वेदावर सातत्याने टीका करणारे, कोरोना काळातही ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवणारे ‘इंडियन मेडीकल असोसिएशन (‘आय.एम्.ए.’चे)’चे विद्यमान अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल हे भारतियांची क्षमा केव्हा मागणार…

आयुर्वेदाला सर्वमान्यता आवश्यक !

केंद्रशासनाने आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पदव्युत्तर आयुर्वेदीय वैद्यांना ५८ प्रकारची शस्त्रकर्मे करण्याची अनुमती दिली. केंद्रशासनाने एक चांगला निर्णय घेतलेला असतांना दुसरीकडे अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र याला विरोध दर्शवत…

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगात आयुर्वेदाच्या उत्पादनांची मागणी वाढली ! – पंतप्रधान मोदी

असे जरी असले, तरी अद्याप भारतात आयुर्वेदाद्वारे कोरोनावर अधिकृत औषधोपचार करण्याला केंद्राने अनुमती दिली नसल्यामुळे कोरोनाबाधितांना आयुर्वेदीय उपचार करून घेता येत नाहीत, सरकारही ते करत…