पुरो(अधो)गामी, तथाकथित सेक्युलरवादी, साम्यवादी यांनी बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या या चिकित्सापद्धतीला ‘वैद्यकीय उपचारांचे भगवेकरण’ म्हणून हिणवल्यास कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही !
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करणेही महत्त्वाचे आहे. शासकीय स्तरावर या उपचारपद्धतींवर संशोधन करून लोकांचे जीव वाचवण्याची ही वेळ आहे !
कोरोनाच्या उपचारात आयुर्वेदाच्या उपयुक्ततेविषयी संशोधन चालू आहे. भारतीय उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदाचा देशातील मुख्य उपचारपद्धतीमध्ये समावेश केल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण न्यून होईल.
आयुर्वेदाचे महत्त्वच लक्षात न घेतल्याने महागड्या उपचारपद्धतींमुळे नागरिकांची लूट होते. असाध्य ते साध्य करून दाखवण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. त्यासाठी या अमूल्य अशा शास्त्राकडे बघण्याचा नकारात्मक…