Menu Close

पाकिस्तानमध्ये अननुभवी वैद्यकीय कर्मचार्‍यांनी गर्भवती हिंदु महिलेचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडले !

पाकच्या थारपारकर जिल्ह्यातील एका गावातील भील समाजातील एका गर्भवती हिंदु महिलेवर ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करतांना डॉक्टरांनी नवजात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडून दिल्याची…

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत…

नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्‍या सांडपाण्याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

माहितीच्या अधिकाराखाली रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक गोष्ट उघड झाली !

आयुर्वेदामुळे ‘केमोथेरपी’च्या दुष्परिणामांत घट होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध !

पुणे येथील वाघोलीच्या कर्करोग केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. या रुग्णांवर ‘केमोथेरपी’मुळे होणारे विपरित परिणाम अल्प करण्यासाठी आम्ही आयुर्वेदाच्या औषधांचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते !

हा जिल्हा बहुतांश मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र, नदी यांत सोडले जाते. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याला, जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे…

निर्धारित ध्वनीपेक्षा मोठ्या आवाजात आरती करणार्‍या बेंगळुरू येथील काही मंदिरांना आवाज न्यून करण्याची धर्मादाय विभागाची नोटीस !

‘मंदिरातील घंटा, डमरू, ध्वनीक्षेपक यांचा उपयोग निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक नसावा’, असेही यात म्हटले आहे. शहरातील दोड्ड गणपति देवस्थान, मिंटो अंजनेय मंदिर, कारंजी अंजनेय स्वामी, दोड्ड…

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी – ज्यांच्या कंठातून माता सरस्वतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत होता, त्या लतादीदी ब्रह्मलोकाच्या प्रवासाला निघाल्या आहेत.

केरळमधील माकपच्या सरकारमधील हज मंत्री सरकारी पैशांतून अमेरिकेत घेणार उपचार !

राज्याच्या क्रीडा, वक्फ आणि हज यात्रा यांचे मंत्री व्ही. अब्दुरहिमन हे वैद्यकीय कारणांसाठी २० दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्यांच्या प्रवासाला सरकारने संमती दिली असून त्यासाठीचा…

ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी, तर फ्रान्समध्ये पाचवी लाट !

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा डोके वर काढू शकतो, हे सध्या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपमधील देश अनुभवत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या, तर फ्रान्समध्ये पाचव्या…