Menu Close

ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी, तर फ्रान्समध्ये पाचवी लाट !

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा डोके वर काढू शकतो, हे सध्या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपमधील देश अनुभवत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या, तर फ्रान्समध्ये पाचव्या…

इस्लामी देश इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींच्या ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून !

 जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद…

मुलींना शाळेतच मिळावेत स्वरक्षणाचे धडे, सरकारला करणार शिफारस ! – विद्या गावडे, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ स्वरक्षणाचे महत्त्व सांगत असून त्यांच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात.

कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्‍वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !

भारतात अभ्यासाअंती ‘कोरोना झालेल्या रुग्णांना अश्‍वगंधापासून बनवण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या औषधांचा चांगला लाभ झाला आहे’, हे सिद्ध झाले आहे. भारतातील या यशानंतर या औषधावर आता प्रथमच…

(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’

ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका, कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शक्य होत असेल, तर नातेवाइकांना भेटणे टाळा, विशेषतः लहान मुलांना भेटणे टाळा, असा फुकाचा सल्ला…

‘बकरी ईद’मुळे केरळमध्ये कोरोनाचा कहर : एका दिवसात २२ सहस्रांहून अधिक जण संक्रमित !

केरळमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ‘बकरी ईद’च्या कालावधीत केरळच्या साम्यवादी सरकारने दळणवळण बंदीच्या अंतर्गत बरेच नियम शिथिल केल्याने २८ जुलै या एकाच…

आय.एम्.ए.चे धर्मांध ख्रिस्ती अध्यक्ष जयलाल यांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

कोणत्याही धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या व्यासपिठाचा वापर करू नये, अशा प्रकारचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) प्रमुख जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांना दिला होता.…

बकरी ईदसाठी कोरोना नियम शिथिल करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील साम्यवादी सरकारकडे मागितले उत्तर !

बकरी ईदसाठी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने कोरोनाविषयीचे नियम शिथिल केले आहेत. याला आव्हान देत इंडियन मेडिकल असोसिएशनने (‘आय.एम्.ए.’ने) सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना…

सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे स्मार्टफोन हाताळल्यास कर्करोग होण्याची ६० टक्के शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, स्मार्टफोनचा वापर सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे केल्यास कर्करोग होण्याचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. हा दावा भ्रमणभाष आणि…

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सन्मानाने सुटका करावी !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे आणि त्यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनक्रांती दल (डेमॉक्रेटिक) आणि राष्ट्रवादी संघटना यांनी…