Menu Close

‘विदेशी जंक फूड : पोषण कि आर्थिक शोषण ?’ या विषयावर विशेष संवाद !

‘जंक फूड’ देशी असो वा विदेशी त्याचा भारतीयांनी त्याग करायला हवा. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ज्या अन्नावर हवा, सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश स्पर्श किंवा संपर्क आला आहे, असेच…

जंक फूडमुळे आरोग्यावर होणार्‍या परिणामांविषयी ट्विटरवर झालेला #NoJunkFood_StayHealthy ट्रेंड तिसर्‍या क्रमांकावर !

नुकतेच ‘फायनॅन्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये जगातील खाद्यपदार्थ बनवणारे आस्थापन ‘नेस्ले’ने म्हटले आहे, ‘तिचे ६० टक्के खाद्यपदार्थ जंक फूड या श्रेणीमध्ये येतात आणि ते आरोग्यास…

आयुर्वेदाच्या औषधांद्वारे ७ दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होतात ! – संशोधनाचा निष्कर्ष

औषधांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या काळात ‘आयुष-६४’ हे आयुर्वेदाचे औषध बनवले आणि त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसत आहेत.

उत्तरप्रदेशातील माती गावामध्ये अद्याप कोरोनाचा संसर्ग नाही !

लक्ष्मणपुरी शहरापासून २० किमी अंतरावर असणार्‍या ‘माती’ अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या गावात १२० कुटुंबे रहात असून एकूण १ सहस्र २०० लोक रहातात.…

मुसलमान लोक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करतात ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत.

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर आयुर्वेद, तर आयुर्वेदाचे डॉक्टर घेणार अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण !

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये एम्.बी.बी.एस् डॉक्टर  आता आयुर्वेद, तर बी.ए.एम्.एस्. डॉक्टर अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण घेऊ शकणार आहेत. यासाठी विश्‍वविद्यालयाकडून एक वर्षाचा ‘होलिस्टिक मेडिसिन पीजी डिप्लोमा कोर्स’ (समग्र…

जयपूर (राजस्थान) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुसलमान समाजसेवकाच्या अंत्यसंस्काराला १५ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती !

जयपूर  येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्कारला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या लोकांनी मास्क घातला नव्हता आणि सामाजिक अंतरही राखले…

सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !

सैफई येथे मद्याच्या दुकानांबाहेर ‘लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल, तर दारू मिळणार नाही’, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमकुमार सिंह यांच्या निर्देशानुसार दुकानांबाहेर अशा…

योगऋषी रामदेवबाबा यांनी विचारलेल्या २५ प्रश्‍नांचे आय.एम्.ए.कडून अद्याप उत्तर नाही !

योगऋषी रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथीविषयी केलेल्या कथित वक्तव्याविषयी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने विरोध केल्यानंतर क्षमा मागितली होती; मात्र योगऋषी रामदेवबाब यांनी काही घंट्यांतच अ‍ॅलोपॅथीची औषधे उत्पादन करणारी…

योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून अ‍ॅलोपॅथीविषयीचे विधान मागे !

 योगऋषी रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथीविषयी केलेले कथित वक्त्यव्य मागे घेत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून सांगितले आहे. या पत्रात योगऋषी रामदेवबाबा यांनी लिहिले…