Menu Close

अंधश्रद्धा संबोधून आमच्या श्रद्धांना हात घालू नये ! – भाजपचे नेते सुजित झावरे

यज्ञ ही केवळ धार्मिक परंपरा नसून त्याला वैज्ञानिक आधार आहे. विशिष्ट वस्तू-पदार्थ वापरून केलेल्या यज्ञातून ऑक्सिजनसह सकारात्मक वातावरण सिद्ध होते. यावर केंब्रिजसारख्या जागतिक दर्जाच्या विश्‍वविद्यालयातून…

काळ्या बुरशीचा आजार संसर्गामुळे पसरत नाही ! – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

काळ्या बुरशीचा (‘म्युकरमायकोसिस’चा) आजार संसर्गामुळे पसरत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रोगप्रतिकारशक्तीच्या अभावामुळे काळ्या बुरशीचा आजार होतो आणि त्याचा परिणाम मेंदूपर्यंत, तसेच…

(म्हणे) ‘अ‍ॅलोपॅथीवर टीका करणार्‍या रामदेवबाबांवर गुन्हा नोंदवा !’

जनतेसमोर खोटे दावे करणारे आणि भ्रम निर्माण करणारे योगऋषी  रामदेवबाबा यांच्याविरुद्ध साथरोग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने केली आहे. ‘योगऋषी…

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे. पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांमध्ये भरती…

सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !

सतना येथे पोलिसांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांकडून ४-५ कागदांवर ‘राम’ असे लिहून घेतले जात आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येत आहे. संतोष सिंह या…

गोमूत्र अर्क प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी प्रतिदिन गोमूत्र अर्क पिते. त्यामुळे मला कोरोना झाला नाही. म्हणून प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र…

धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांसाठी आपल्यातील आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे. हनुमंतानेही असुरांशी लढतांना भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला होता. ‘युवावर्गच देशात क्रांती घडवू…

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २ मास्क वापरण्याविषयी केंद्र सरकारकडून दिशानिर्देश

‘जामा इंटर्नल मेडिसीन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की २ मास्क वापरण्याचे कारण म्हणजे कपड्यांचे थर घालणे इतकेच नव्हे, तर मास्कमधील…

विदेशातील हिंदूंच्या मंदिरांकडूनही कोरोनाच्या संकटात भारताला साहाय्य !

भारतात कोरोनाच्या संकटाच्या काळात देशातील अनेक लहान आणि मोठ्या मंदिरांनी साहाय्य चालू केले आहे. तसेच आता विदेशातील हिंदु मंदिरांनीही भारताला साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

 देहलीला प्रतिदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देहलीतील रुग्णांना दिला पाहिजे. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच केला…