शामून कासली म्हणाले की, काँग्रेसने तिच्या ६० वर्षांच्या कार्यकाळात वक्फ संपत्तीची नासधूस केली आणि वक्फ बोर्डाला लुटण्याचे स्वातंत्र्य दिले. काँग्रेसने स्थापन केलेली मंडळे आणि त्यांचे…
आमदार टी. राजा सिंह मुधोळ शहरात श्री गणेशमूर्ती विसर्जनच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते; मात्र त्याआधीच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकार्यांनी त्यांच्यावर बंदी घातली.
कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर येशू ख्रिस्त आणि मदर मेरी यांची चित्रे लावण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रमाणपत्रांच्या डाव्या बाजूस येशू, तर उजव्या बाजूस मेरी…
राजस्थान येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या लैंगिक शोषणांच्या देशातील सर्वांत मोठ्या घटनेच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा…
तेलंगाणा येथे चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत काँग्रेस…
काँग्रेसने अगोदर श्रीरामाला काल्पनिक म्हटले, त्यानंतर श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत आणि आता रामनगरचे नाव पालटले. यावरून काँग्रेसचा श्रीरामाला असलेला विरोध स्पष्ट दिसत आहे.
कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्हा आता ‘बेंगळुरू दक्षिण’ म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…
काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि पवित्र धागा बांधणे ही फसवणूक होती.