‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.
‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मोहनदास गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच म्हणजे ३० जानेवारी या दिवशी ओटीटी आणि चित्रपटगृह येथे हा…
महसूल विभागाच्या विविध पदांवरील भरतीच्या पात्रता अटींमध्ये उर्दू भाषा येण्याची अनिवार्यता लडाख प्रशासनाने संपुष्टात आणली. भाजपचे येथील खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी ही माहिती दिली.
उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून त्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांच्या विरोधात आंदोलन करणार्या सदफ जाफर…
कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे.…
कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी तेथे काँग्रेसवाल्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या साधूंचा आशीर्वाद घेण्यास नकार देऊन त्यांना अपमानित केल्याची घटना काँग्रेसच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात घडली.
धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहोे येथून कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन…
आयोजित धर्मसंसदेमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येवरून नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्यावरून कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रारी केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला…
जे कुणी लोकांचे धर्मांतर करत आहेत ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाहीत. एखाद्याचे चांगले काम आणि त्या धर्मातील व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास…