Menu Close

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.…

गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘कोरोना’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही ! – संशोधकांचा निष्कर्ष

गोरखपूर येथील बी.आर्.डी. मेडिकल कॉलेजकडून करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये उत्तराखंडमधील हृषिकेशपासून ते उत्तरप्रदेशातील वाराणसीपर्यंत गंगानदीमध्ये कोरोनाचे विषाणू सापडले नाहीत. याच काळात लक्ष्मणपुरी येथील नाल्यांमध्ये…