Menu Close

गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा आणि वास्तूदोष दूर होतात ! – उत्तरप्रदेशचे मंत्री धरमपाल सिंह

धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणार्‍या प्राण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात ‘चारा बँक’ स्थापन करण्याची योजना आहे.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील मंदिराच्या अध्यक्षावर कत्तलीसाठी गाय विकल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

भाग्यनगर (तेलंगाणा) शहरातील एका पशुवधगृहाला गाय विकल्याच्या आरोपावरून डबीरपुरा पोलिसांनी कोमटवाडी येथील पोचम्मा मंदिराचे अध्यक्ष डी. प्रेम कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ‘अखिल भारत गौ…

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण

गोविंदनगरमधील कसाईपाडा येथे एका घरामध्ये गोवंशांची हत्या केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यावर ते येथे पोचले. तेव्हा धर्मांध कसाई आणि गोरक्षक यांच्यात वाद होऊन त्यातून…

नगर येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १८ गोवंशियांची सुटका, २ धर्मांधांना अटक !

गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते.

भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषणा करणार्‍या धर्मांधांना अटक !

चुहडपूर गावामध्ये गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्‍या आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या जुबेर आणि महंमद चुन्ना यांना पोलिसांनी अटक…

भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

मणीपूर राज्यातील लिलोंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अब्दुल रशीद, नजबुल हुसैन आणि महंमद आरिफ खान यांना गोहत्येच्या प्रकरणी अटक केली आहे.

कर्नाटकातील प्रत्येक गावात ‘गोशाळा’ प्रारंभ करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

पुढील सुनावणीच्या वेळी राज्यात गोशाळा उभारण्यासाठी आणि त्या चालवण्यासाठी कोणता आराखडा बनवण्यात आला आहे ? याची सविस्तर माहिती देण्याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

 आसामच्या भाजप सरकारने प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे आता गोतस्कराच्या घरात प्रवेश करून शोध घेण्यासह गेल्या ६ वर्षांत त्याने…

कर्नाटक राज्याने गायीला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – पू. प्राणलिंग स्वामीजी, निपाणी गौसेवा कृती समिती

या वेळी श्रीकृष्ण भावामृत संघ (इस्कॉन), जैन समाज, राजस्थानी समाज, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीराम सेना, बजरंग दल, श्रीराम सेना हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद,…

गायींच्या रक्षणासाठी तलवारी आणि अन्य शस्त्रे खरेदी करा ! – विहिंपच्या नेत्या साध्वी सरस्वती

साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की, माझा जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे, हे माझे कर्तव्य आहे. ‘प्रभु श्रीरामाचे मंदिर बांधणे आणि भारतात गोहत्या बंद करणे’,…