Menu Close

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांस आयात ! हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

फोंडा – बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्‍यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव…

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा…

गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण !

 शहरात गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांध गोतस्करांनी आक्रमण केले. त्यानंतर गोरक्षकांनी आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येथील मंदिरामध्ये आश्रय घेतला असता गोतस्करांनी मंदिरात घुसून गोरक्षकांवर…

अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांचे आक्रमण !

४० पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ ४ जणांवर गुन्हा नोंद होत असेल, तर धर्मांध संख्येने अल्प होते का ? अल्प संख्येने आलेल्या धर्मांधांनी एवढ्या मोठ्या संख्येने…

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांचे मांस घेऊन वाहतूक करणारा पोलिसांच्या कह्यात !

गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे.

मुंबई येथील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ दिनांक ४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू केला आहे; मात्र हा कायदा केवळ…

चुनाभट्टी (मुंबई) येथे ७० ते ८० धर्मांधांकडून प्राणीकल्याण अधिकारी आणि गोरक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत ७ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.  अस्लम अब्दुल कुरेशी तथा अस्लम मुल्ला या प्रमुख आरोपीला…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित प्रयत्नांमुळे कसायाच्या तावडीतून गोमातेची सुटका !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्‍या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत…

गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणार्‍या वाहनाची विचारणा केल्यामुळे गोरक्षकांना मारहाण करून त्यांचे अपहरण !

गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेत असतांना वाहन थांबवून त्याविषयी विचारणा केली असता तक्रारदारास बळजोरीने वाहनामध्ये बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपहरण करण्यात आले.