Menu Close

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणावी !

‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणण्याविषयी कोथरूड, पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. त्या आंदोलनातील मागण्यांचे निवेदन माननीय उपनिवासी जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम…

‘महाराज’ चित्रपटावर बंदी घाला – ‘एक्स’वर होत आहे मागणी

‘महाराज’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ‘एक्स’वर करण्यात येऊ लागली आहे. हिंदूंनी सकाळपासूनच हा ट्रेंड चालू केला होता. वापरकर्त्यांनी ‘#BoycottNetflix’ हा हॅशटॅग ट्रेंड केला आणि…

‘महाराज’ चित्रपटामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास ‘नेटफ्लिक्स’, ‘यशराज फिल्म्स’ उत्तरदायी !

‘महाराज’ चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी न घातल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला यशराज फिल्म, नेटफ्लिक्स, आमीर खान…

जोधपूर न्यायालयाने अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची याचिका स्वीकारली !

मुंबई – वर्ष २०२० मध्ये प्रसारित झालेल्या ‘आश्रम’ या वेब सिरीजचे निर्माते प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल यांच्याविरुद्ध अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी प्रविष्ट केलेली याचिका…

‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्‍या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?

‘ओपेनहायमर’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभितेने सिलियन मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या शारीरिक संबंधांच्या प्रसंगामध्ये सिलियन…

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला घालून अश्‍लील नृत्य !

हे नृत्य अश्‍लील आणि बीभत्स असल्यानेही याला विरोध केला जात आहे. सामाजिक माध्यमांतून माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन् आणि तमिळनाडूतील समीक्षक प्रशांत रंगास्वामी यांनी ट्वीट करून या…

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला आणि बूट घालून अश्‍लील नृत्य !

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि…

‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

चित्रपटाच्या भित्तीपत्रकात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना जानव्याअभावी, तर सीतामातेला तिच्या भांगामध्ये कुंकवाअभावी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक…

होळीविषयी आक्षेपार्ह वाक्य असल्याने ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला सामाजिक माध्यमांतून विरोध !

‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. त्यात ‘होली पे गोली’ (होळीच्या दिवशी गोळी) असे वाक्य पडद्यावर दिसते. हे वाक्य हिंदूंच्या सणांविषयीचे आक्षेपार्ह वाक्य…