Menu Close

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी

उच्च न्यायालयाने श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला; मात्र या आदेशाचे अद्यापही पालन झालेले…

न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास अवमान याचिका दाखल करणार !

देशभरातील कोट्यवधी देवीभक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही…

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणी दोषींवर गुन्‍हे नोंद करा !

मंदिरात भ्रष्‍टाचार करणार्‍या दोषींवर ‘सीआयडी’च्‍या अहवालानुसार गुन्‍हे नोंद करा, अशी मागणी शहादा (जिल्‍हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून भांडुप येथे आंदोलन !

 श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार तातडीने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती…

श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन ! – हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात आहे. मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे.

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांकडे सरकार ५ वर्षे फिरकलेच नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?

देवनिधी लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना…