Menu Close

कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस सरकारकडून पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्यास टाळाटाळ !

बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने पीडितांना अजूनपर्यंत हानीभरपाई दिलेली नाही. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने अप्रसन्नता दर्शवली असून बंगाल सरकारला फटकारले आहे.

कोलकाता येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ !

कोलकाता शहरामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या तोंडाला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ लावण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या हातांमध्ये निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यासाठी लागणार्‍या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या…

कुचबिहार (बंगाल) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !

कुचबिहार येथील सिताई भागामध्ये भाजपचे कार्यकते अनिल बर्मन यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडला. रात्री बर्मन घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता घराजवळील जंगलात…

तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांना नजरकैदेत ठेवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना कारागृहात ठेवण्याऐवजी त्यांच्या घरातच…