Menu Close

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावरील संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा विरोध

काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराविषयी भोपाळमध्ये उभारण्यात येणार्‍या संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी विरोध केला आहे. ‘यामुळे धार्मिक सद्भाव बिघडू शकतो’, असे सिंह यांनी ट्वीट…

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना रोखण्यात येऊन काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या ! – पल्लवी जोशी

आम्ही चित्रपटात कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाही. गेल्या ४ वर्षांचे संशोधन आणि काही कायदेशीर कागदपत्रे यांच्या आधारेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

त्या दोघांनी माझ्याविषयी विचारले आणि नंतर तेथून पळ काढला, अशी माहिती दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिली. एका मुलाखतीत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी केंद्र…

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे विधान म्हणजे काश्मीरमध्ये अनन्वित अत्याचार सहन केलेल्या हिंदूंचा अवमान ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

या विधानावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २५ मार्च या दिवशी ट्वीट करून म्हणाले, ‘‘केजरीवाल सरकारने यापूर्वी अनेक बॉलीवूड चित्रपट करमुक्त घोषित केले आहेत; मात्र…

आतंकवाद्यांचे समर्थन करणारे लोक चित्रपटावर टीका करत आहेत !

आतंकवाद्यांचे समर्थन करणारे लोक या चित्रपटावर टीका करत आहेत, अशा शब्दांत या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाला विरोध करणार्‍यांवर टीका केली आहे.

(म्हणे) ‘चित्रपट सत्य नव्हे, तर असत्य घटनांवर आधारित !’ – अरविंद केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तुम्हाला चित्रपट पहायची एवढीच हौस आह आणि त्याला करमुक्त करायची इच्छा असेल, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सांगा की, हा चित्रपट…

अमरावती येथे ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदूंना धर्मांधांचा विरोध !

घोषणा ऐकून परिसरातील धर्मांध युवक बाहेर आले. त्यांनी वाद घालण्यास प्रारंभ केला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी अनेक जण…

न्यूझीलंडमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणाला आधी दिलेली अनुमती आता नाकारली !

न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी मात्र या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही स्वरूपाच्या आतंकवादाचा विरोध आणि त्यासंदर्भात जागृती होणे आवश्यक आहे.