नदिया (बंगाल) येथील भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी आरोप केला की, ते येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी परतत असतांना त्यांच्या वाहनावर बाँब फेकण्यात आला.…
आदिलाबाद (तेलंगाणा) येथे एका चित्रपटगृहामध्ये १८ मार्च या दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चालू असतांना दोघा धर्मांधांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि भारतविरोधी घोषणाबाजी करण्यास चालू केले.…
कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित चित्रपट पाहून घरी जाणार्या ३ हिंदु तरुणांवर…
मध्यप्रदेशमधील ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी नियाज खान यांनी विवेक अग्निहोत्री यांचे नाव न घेता ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा. ते कीटक नसून मानव…
बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला.
इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवदेकाने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा’ या आतंकवाद्याची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची मुलाखत घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा…
कोलकाता (बंगाल) येथील एका चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चालू असतांना धर्मांधांनी गदारोळ केला. त्यामुळे चित्रपटाचे प्रसारण ३० मिनिटांपर्यंत थांबवण्यात आले. ‘या धर्मांधांना नंतर चित्रपटगृहातून…
जर भारतातील कोणत्याही राज्यामध्ये कुणा काश्मिरी विद्यार्थ्यावर आक्रमण झाले, तर केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांना त्याचे दायित्व घ्यावे लागेल, असेही अब्दुल्ला म्हणाले.
‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेत संबंधित व्यक्तीच्या रक्षणसाठी ११ सशस्त्र सैनिक तैनात केले जातात. यात २ कमांडोज्, २ पीएस्ओ असतात. देशात कुठेही गेले असता संबंधित व्यक्तीभोवती सशस्त्र…
काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत. ती मी…