Menu Close

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

पुणे – येथील बुधवार पेठ परिसरातून ३१ ऑगस्टला रात्री १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतून अटक !

भारतात घुसखोरी करून अवैधरित्‍या रहाणार्‍या महंमद अबू ताहेर महंमद मुफझल हुसेन (वय ४२ वर्षे) या बांगलादेशी नागरिकाला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

रामनगर (कर्नाटक) येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

 राज्यातील रामनगर जिल्ह्यातून पोलिसांनी ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे घुसखोर येथील कपड्याच्या एका कारखान्यात…

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शिक्षण संस्थेतून बांगलादेशी तरुणाला अटक

आतंकवादविरोधी पथकाने देवबंद येथील ‘दरुल उलूम’ या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या एका बांगलादेशी तरुणाला अटक केली.

मुंबईतील अनेक ठिकाणे होत आहेत मुसलमानबहुल : अनेक उद्योग-धंद्यांमध्येही मुसलमानांचा वाढता प्रभाव !

मुसलमानांची संख्या अशा प्रकारे वाढत राहिल्यास भविष्यात या भागांत होणार्‍या निवडणुकींमध्ये येथून हिंदु उमेदवार निवडून येणे अशक्यप्राय होण्याची शक्यता आहे. विविध भागांसह मुंबईतील अनेक छोटे उद्योग…

आसाममध्ये अनेक आतंकवादी गट सक्रीय ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

 आसाममध्ये आताही अनेक आतंकवादी गट सक्रीय आहेत. या आतंकवादी गटांचा बीमोड करण्यासाठी राज्य पोलीस काम करत आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी नुकतेच येथे सांगितले.

बनावट कागदपत्रांद्वारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व अन् जामीन मिळवून देणार्‍या धर्मांधाला अटक

घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवून देणार्‍या महंमद रफीक उपाख्य रफीक उल् इस्लाम याला येथील रेल्वे स्थानकावरून आतंकवादविरोधी पथकाने…

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला देहली येथे अटक !

बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद !

बंगालमधील बांगलादेश सीमेवर घुसखोरी करणार्‍या गोतस्करांचा सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे आक्रमण

बांगलादेश सीमेवर रात्री काही गोतस्कर भारतीय सीमेत घुसखोरी करत असतांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी या गोतस्करांनी सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे…

होरपळणार्‍या सीमा !

आज भारताच्या सीमा घुसखोरीच्या वणव्यात होरपळत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांची आठवण झाल्याविना रहात नाही. सावरकरांनी तेव्हाच म्हटले होते की, ज्या राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित…