Menu Close

‘मी हिंदु आहे; पण हिंदुत्वाच्या विरोधात आहे’ – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी ६ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदुत्वाविषयी वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘‘राममंदिराला मी कधीच विरोध केला नाही. मी…

‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने धाराशिव अन् शाहूवाडी (कोल्हापूर) येथे मोर्चा

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये…

विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !

जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास १० नोव्हेंबर या शिवप्रतापदिनी पहाटेपासून प्रारंभ करण्यात आला.

गीता आणि श्रीकृष्ण यांचा अपमान करणारे देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना अटक करा – डॉ. विजय जंगम (स्वामी), अखिल वीरशैव लिंगायत महासंघ

आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या ‘गीता’ या ग्रंथाविषयी वादग्रस्त वक्तव्य करतांना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील (चाकूरकर) यांनी गीतेमधून जिहादची शिकवण…

मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच…

प्रभु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्‍या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना !

भु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्‍या आस्थापनाचे मालक पंकज दुधोजवाला यांनी समस्त रामभक्त आणि भाविक यांची सार्वजनिक क्षमा (माफी) मागितली…

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.

लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यशासन अधिवक्ता नियुक्त करणार !

भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ३० सप्टेंबर या दिवशी चेंबूर येथे जाऊन हत्या झालेल्या विवाहितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

तमिळनाडूमध्ये हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावर वक्फ बोर्डने सांगितली मालकी !

तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे.