धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. अशा महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला हवे. ‘जे धर्माचे कार्य करतील त्यांनाच मतदान करू’, अशी भूमिका…
जेव्हा राजस्थानमध्ये कन्हैयालाल यांची हत्या झाली, तेव्हा या लोकांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही, झारखंडच्या दुमकामध्ये मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला जाळून ठार केल्यानंतरही हे…
येथील भाजपच्या नेत्या रूबी खान यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. यावरून दारुल उलुम देवबंदचे प्रमुख मुफ्ती अरशद फारुकी यांनी खान…
उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील मान्यताप्राप्त नसलेल्या सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाद्वारे मूलभूत सुविधेची स्थिती पडताळण्यात येणार आहे.
ख्रिस्ती मिशनर्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला…
राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेना आणि भाजप या पक्षांचे आमदार अन् मंत्री यांना भेटून करण्यात आली.
हिंदु युवतींचे दरपत्रक (रेटकार्ड) निश्चित करण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू…
नूपुर शर्मा स्वतःच्या मनाचे बोलल्या नव्हत्या. त्या चुकीचे काहीच बोलल्या नाहीत. जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याच्या मुलाखतीत त्यानेही तेच सांगितले, जे नुपूर शर्मा यांनी सांगितले…
श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुसलमानांच्या विरुद्ध नव्हते, ते इंग्रजांविरुद्ध होते. ते स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. जर मुसलमान किंवा काँग्रेस…
कर्नाटकचे शालेय शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी ‘राज्यातील शाळा आणि महाविद्यालये येथे ३१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यात यावी’, असे आवाहन केले आहे. यावर…