Menu Close

आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अवैध मशिदीला विरोध करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यातच आक्रमण !

धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे तणावाचे…

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर विनोदी अभिनेता मुनावर फारूकी याचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकीचे यश ! अशाच प्रकारे समस्त हिंदू संघटित झाल्यास कुणीही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करू धजावणार नाही !

(म्हणे) ‘कोव्हिडच्या कारणांमुळे कार्यक्रम रहित करत आहे !’ – मुनावर फारूकी

पुण्यातही अशाच पद्धतीने ‘धंधो’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची ऑनलाईन तिकीटविक्रीही चालू होती. हे लक्षात आल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून पुण्याचे पोलीस सहआयुक्त…

बिकानेर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर तलवारीने आक्रमण करून गोळीबार

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्‍चर्य ते काय ?

छत्तीसगडच्या काँग्रेसकडून ‘दावत-ए-इस्लामी’ला २५ एकर भूमी विनामूल्य देण्याचा निर्णय रहित

भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी आरोप केला की, ही संघटना पाकच्या कराचीमधील आहे. या संघटनेने शहरातील बोरियाखुर्द भागातील भूमीवर सामुदायिक भवन बांधण्यासाठी…

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे,…

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी मठ आणि मंदिरे यांनी वार्षिक लक्ष्य ठरवावे ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे आवाहन

गेल्या १ सहस्र वर्षांत ज्या हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले, अशांच्या वंशजांना आता पुन्हा हिंदु धर्मात यावेसे वाटत असेल, तर त्यांना सरकारने साहाय्य, सुरक्षा दिली…

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

 आसामच्या भाजप सरकारने प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे आता गोतस्कराच्या घरात प्रवेश करून शोध घेण्यासह गेल्या ६ वर्षांत त्याने…

कर्नाटक विधानसभेत धर्मांतरविरोधी विधेयक संमत !

राज्यातील भाजप सरकारने विधानसभेमध्ये धर्मांतरविरोधी विधेयक बहुमताने संमत केले. ‘हे विधेयक ‘लोकविरोधी’, ‘अमानवी’, ‘घटनाविरोधी’, ‘गरीबविरोधी’ आणि ‘कठोर’ आहे’, असे सांगत काँग्रेसने त्याला जोरदार विरोध करण्याचा…

रझा अकादमीवर बंदी का घातली जात नाही ?

 विधानसभेच्या सभागृहात २३ डिसेंबर या दिवशी काही सदस्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांची शिक्षा माफ करावी, अशा मागणीचे राष्ट्रपतींना…