Menu Close

रझा अकादमी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांवर बंदी घाला ! – भाजपचे खासदार मनोज कोटक यांची लोकसभेत मागणी

कोटक पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशिदीवरील आक्रमणाची खोटी बातमी पसरवून हिंदूंना लक्ष्य करत हिंसा करण्यात आली.

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई. बोर्डा (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)च्या १२ वीच्या परीक्षेच्या वेळी समाजशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘वर्ष २००२ मध्ये कोणत्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये मुसलमानविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार…

पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाणार ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अधिवक्ता कनोडिया लवकरच ‘विश्व हिंदु संघम्’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संखे यांच्यासमवेत पंढरपूरला जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी…

केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला अटक

पीडितेच्या पत्नीने ‘संजीतची हत्या करणार्‍या लोकांना मी ओळखू शकते’, असे सांगितले होते. जिल्हा पोलीस प्रमुख आर्. विश्‍वनाथ यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर दोषींना लवकरच…

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

 केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या एका व्यंगचित्राला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केल्याची घटना नुकतीच घडली. या व्यंगचित्रात दाखवण्यात…

(म्हणे) पाकचे पंतप्रधान इम्रान खान माझे मोठा भाऊ ! – पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू

 पाकमध्ये असलेल्या करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दौर्‍यावर गेलेले पंजाबच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे तेथे मोठे स्वागत करण्यात आले. त्या वेळी सिद्धू म्हणाले, ‘पाकचे पंतप्रधान…

‘लोकमान्य’रूपी ठेवा !

महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्‍या अर्थाने…

केंद्र सरकारकडून ३ कृषी कायदे रहित ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

मला कुणालाही दोष द्यायचा नाही. कदाचित् आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आम्ही त्या शेतकर्‍यांची समजूत घालण्यात न्यून पडलो, असे मला वाटते. त्यामुळेच हे…

कोलार (कर्नाटक) येथे हिंदु संघटनांनी घोषित केलेला ‘बंद’ यशस्वी !

कोलार (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी चिकमगळुरू येथील दत्तापिठाकडे निघालेल्या दत्तमाला धारण करणार्‍यांच्या बसवर धर्मांधांकडून करण्यात आलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ कोलार येथे पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद…

धार्मिक दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करा !

धार्मिक दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.