Menu Close

रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

महानगरपालिकेच्या प्रशासनाने विसर्जनासाठी घराघरांतून श्री गणेशमूर्ती जमा केल्या होत्या. यावर हिंदूंनी ‘जर महानगरपालिकेला श्री गणेशमूर्तींचे विधीवत् विसर्जन करणे शक्य नव्हते, तर त्यांनी घराघरांतून मूर्ती कशासाठी…

भगवेकरणाचा बागुलबुवा !

एखाद्या विचारधारेचा तर्काधारित प्रतिवाद करता आला नाही की, तिला अपकीर्त करण्यासाठी दुष्प्रचाराचे तंत्र अवलंबले जाते. भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि त्यांना पाठीशी घालणारी काँग्रेस यांच्या संदर्भात…

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या आईचे धर्मांतर !

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांनी कर्नाटकचे माजी मंत्री तथा सत्ताधारी भाजपचे विद्यमान आमदार गूळी हट्टी शेखर यांच्या आईचे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेखर यांनी…

सैन्याचे सक्षमीकरण !

केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजपचे शासन आल्यानंतर सैन्यदलात सकारात्मक पालट होत आहेत. खरेतर सैन्य हा कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा कणा असतो. त्याच्या सक्षमीकरणावर देशाची सुरक्षितता अवलंबून असते.

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

भाजपचे नेते म्हणतात ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’; पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ

प्रवेशबंदी आदेशात गृह खाते म्हणते, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी याच्या गोवा प्रवेशाने गोव्यात तणाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था…

बादामी (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरे पाडून वसतीगृह बांधण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध !

जयनगर येथील नागरिकांच्या सुविधांसाठी राखून ठेवलेल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या जागेवर प्राचीन शिवलिंग अणि मंदिरे आहेत. ही मंदिरे हटवण्यासाठी…

देशात हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचे अफगाणिस्तान होईल ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि

 भारतात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेली राज्यघटना कायम राहील. हिंदू बहुसंख्य असेपर्यंत सर्वांना समान संधी मिळेल. एकदा का हिंदू अल्पसंख्य झाले,…

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’…

उपेक्षित वारकरी !

वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्‍यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्‍यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली;…