देहलीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाजपठण करणार्यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला.…
मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही, असे विधान माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी एका कार्यक्रमात केले.
तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाने राज्यातील तमिळ भाषिक वृत्तपत्रांमध्ये इस्रोच्या प्रक्षेपण केंद्राच्या संदर्भात विज्ञापन प्रकाशित केले आहे. यामध्ये चीनचा ध्वज यानाच्या टोकावर दाखवण्यात आला…
तमिळनाडू सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील ६ सहस्र ७१ एकर भूमी अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवण्यात आली आहे आणि ती मूळ मालकीहक्क असलेल्या मंदिरांकडे सुपुर्द करण्यात आली…
‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय एडोन्मेट बिल -२०२४’ हे २३ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत सादर करण्यात आल्यावर ते फेटाळण्यात आले.
गुजरात राज्यात आतापर्यंत १०८ बेकायदेशीर थडगी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. षड्यंत्र रचून बांधलेली प्रत्येक बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी आमचा बुलडोझर सिद्ध आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री…
कर्नाटक सरकारने नुकतेच ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट बिल २०२४’ संमत केले आहे. हे विधेयक सरकारला मंदिरांकडून कर वसूल करण्याचा अधिकार देते.
शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना मंत्री सुभाष फळदेसाई…
जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे.
छत्तीसगडमध्ये लवकरच धर्मांतर नियंत्रण विधेयक आणले जाणार आहे. विधेयकाचे प्रारूप सिद्ध असले, तरी विधानसभेत सादर करण्यापूर्वी त्यात काही सुधारणा केल्या जाणार आहेत.