Menu Close

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा नाही : शहानवाझ हुसेन, भाजप

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली.

… अन्यथा वचनाचे पालन न करणार्‍यांना सत्तेवरून हटवा : डॉ. प्रवीण तोगाडिया

२०१४ पासून केंद्रात असलेले भाजपचे सरकार राम मंदिराविषयी आतापर्यंत गप्प का होते ? विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जाते; मात्र आता तर तुमचे स्वयंसेवक सत्तेत असतांना…

निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारा : समस्त साधू-संतांचा भाजपला ‘धर्मादेश’

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी देशभरातील ३ सहस्रांहून अधिक साधू-संतांचे ‘धर्मादेश’ संमेलन देहलीतील तालकटोरा मैदानात ३ आणि ४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आले होते.

डाव्यांचे सरकार नास्तिक असल्याने ते शबरीमला मंदिर उद्ध्वस्त करील : भाजप

भाजपला खरोखरंच जर भाविकांच्या बाजूने उभे रहायचे असेल, तर हाती सत्ता असतांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अध्यादेश काढून न्यायालयाचा निर्णय फिरवत का नाही ?

आम्ही केरळमधील भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत : अमित शाह

आम्ही डाव्यांना सांगू इच्छितो की, आम्ही भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कन्नूर येथे केले

विघटनवादी शक्तींच्या विरोधात जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांचा बुक्का मोर्चा !

देशविघातक विचार पसरवून युवकांची माथी भडकवणार्‍या कन्हैया कुमारसारख्यांवर कारवाई होण्यासाठी येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २५ ऑक्टोबरला मोर्चा…

हिंदूंनी एकत्र येऊन धर्मावरील अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे : प.पू. कृष्णानंद सरस्वती

डोंबिवली येथे खंबाळपाडा मंदिर, ठाकुर्ली आणि हिंदू ऐक्य वेडी बीजेपी साउथ इंडियन सेल, कल्याण या संघटनांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी…

चोपडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त सामूहिक शस्त्रपूजन !

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सामूहिक शस्त्रपूजन करण्यात आले.

शबरीमला : केरळमध्ये भाविक, राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध चालूच

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध अद्यापही तितक्याच शक्तीने चालू आहे.

गंगानदीसाठी आमरण उपोषण करतांना ज्येष्ठ पर्यावरणवादी अग्रवाल यांचे निधन

इतके दिवस अग्रवाल आमरण उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ? प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन या उपोषणाचे वृत्त प्रसारित करून आवाज उठवणे अपेक्षित होते !