Menu Close

रामंदिरासाठी आमरण उपोषणाला बसलेले महंत परमहंस दास यांना पोलिसांनी बलपूर्वक रुग्णालयात भरती केले

रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने…

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’

उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचे घोषित केले आहे.

भाजपने वर्ष २०१९ पूर्वी राममंदिर उभारले नाही, तर मी साधू-संतांच्या बाजूने उभा राहीन : साक्षी महाराज

साक्षी महाराज म्हणाले की, मी आज जो काही आहे तो केवळ भगवान श्रीरामांच्या कृपेने आहे. त्यांच्या कृपेमुळेच मी येथपर्यंत पोहोचलो आहे. भाजपही आज सत्तेवर आहे…

प्रयाग येथे कुंभपर्वासाठी जाणार्‍या प्रवासी भाविकांवर रेल्वेकडून अधिभार !

पुढील वर्षी जानेवारी मासामध्ये येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्‍या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार घेण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या कालावधीत हा अधिभार द्यावा लागणार…

भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा !

विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये साधू आणि संत यांनी केंद्रातील भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला.

वेळ येईल, तेव्हा स्वतः भगवान रामच स्वतःसाठी मंदिर बनवतील : उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

असे होते, तर भाजपने हिंदूंना राममंदिर बांधण्याचे स्वप्न दाखवून त्यांची मते मागून सत्ता प्राप्त का केली ? आणि असे बोलून आता हिंदूंचा विश्‍वासघात का करत…

आता राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून हिंदू जनभावनेचाही सूर्योदय करा : सामना

तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुसलमान स्त्रियांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशात हिंदू जनभावनेचाही…

उत्तराखंड राज्याने दिला गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा !

उत्तराखंड राज्याने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला असून असा दर्जा देणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याविषयीचे विधेयक उत्तराखंड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले.

देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या घटली : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

सिंह पुढे म्हणाले की, हिंदूंची संख्या अल्प होणार्‍या ५४ जिल्ह्यांंपैकी १७ उत्तरप्रदेशातील, बिहारचे ४, आसाममधील १२, झारखंडमधील २, बंगालचे ९ आणि ५ जिल्हे केरळमधील आहेत.

शेनकोत्ताई (तमिळनाडू) गावातील हिंदूंचा मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार

सुमारे ३० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. तसेच एक लहान गणेश मंदिर उद्ध्वस्त करण्यात…