Menu Close

देवनिधीतील अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करून संबंधितांकडून तो पैसा वसूल करावा ! – अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

वर्ष २०१६ मध्ये श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या केलेल्या पडताळणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या…

मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांच्या ट्रस्टींच्या पार्श्‍वभूमीची चौकशी करा ! – श्री. बापू ढगे, माजी नगरसेवक, भाजप

मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांची चौकशी करा, तसेच मदरशांच्या ट्रस्टींच्या पार्श्‍वभूमीची चौकशी करा, अशी मागणी येथील भाजपचे (पक्ष) माजी नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ…

रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकरी यात्रेचा समारोप !

पू. भिडेगुरुजींच्या उपस्थितीत आणि श्री रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकर्‍यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मोहिमेचा समारोप ध्येयमंत्र म्हणून…

हिंदु जनजागृती समितीला माझा पाठिंबा ! – सहकारमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे नेते तथा सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी…

भाजपचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना भिवंडी येथील हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण

डॉ. रणजीत पाटील म्हणाले, ‘‘सनातनच्या साधकांच्या त्यागाविषयी मला नितांत आदर आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य मी जाणून आहे.’’

भिवंडीवासीय हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पायाभरणीस सिद्ध ! – प्रसाद वडके

२८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे

कराड येथे ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’ला अनुमती मिळण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.

पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…