Menu Close

चेन्नई (तमिळनाडू) येथील प्राचीन श्री कालिगंबल मंदिर नियंत्रणात घेण्याचा हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाचा प्रयत्न !

हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या विरोधात भारत हिंदु मुन्नानीचे आर्.डी. प्रभु यांनी मंदिर परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ५०…

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या मंदिरांची दुःस्थिती !

जसे ‘ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी’ने कर वसूल करण्याच्या निमित्ताने भारतात प्रवेश मिळवला आणि नंतर सत्ता हस्तगत करून येथे राज्य केले, तसे ‘आम्ही मंदिरांचे चांगले व्यवस्थापन…

आंध्रप्रदेश सरकार राज्यातील २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेणार !

आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य…

प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय – प्रफुल्ल टोंगे, हिंदु जनजागृती समिती

प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध, म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय. हिंदु युवतींनी या युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा. शस्त्रधारी शत्रू एकवेळ ओळखता येईल; पण असे…

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक…

५ लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे पुजार्‍यांकडे सोपवावीत !

पाच लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती पुजार्‍यांकडे सोपवावीत. यापुढे तेच या मंदिरांची देखभालही करतील, असा निवाडा आंध्रप्रदेश उच्च…

जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची क्षमा मागावी ! – विश्व हिंदु परिषदेची मागणी

अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदु धर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात कसे ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूंनी घेतला आहे काय ? हिंदू समाज मंदिरांचे काम सुरळीत…

चेन्नई येथील ‘अयोध्या मंडपम्’ या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण !

स्थानिक नागरिकांनी या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण करण्याचा विरोध केला. यासाठी त्यांनी आंदोलन केले. काही राजकीय पक्षांनी नागरिकांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.

कर्नाटकमधील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यात येणार !

कर्नाटकमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारीकरण करण्यात आलेल्या मंदिरांना मुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत ३४ सहस्र…

उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !

पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या विरोधानंतर उत्तराखंडमधील भाजप सरकारने चारधाम (बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) मंदिर व्यवस्थापन कायदा रहित केला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या…