Menu Close

ईदच्‍या दिवशी राष्‍ट्रध्‍वजातील ‘अशोक चक्रा’च्‍या ऐवजी ‘चांद-तारा’ असलेला ध्‍वज फडकला !

‘ईद-मिलाद’च्‍या दिवशी तालुक्‍यातील मिर्जानी येथे स्‍थानिक ‘जमातुल मुस्‍लिमीन समिती’ने काढलेल्‍या मिरवणुकीच्‍या वेळी राष्‍ट्रध्‍वजातील अशोक चक्राच्‍या स्‍थानी ‘चांद-तार्‍या’चे चित्र रेखाटलेला ध्‍वज फडकवल्‍याचे उघडकीस आले.

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमध्ये अभिनेत्री नोरा फतेही यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान

चित्रपट अभिनेत्री नोरा फतेही यांनी येथे फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या संदर्भात आयोजित ‘फॅन फेस्टिव्हल’मध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओ यांतून…