विशाळगडाचे जतन करण्यासाठी त्यावरील अवैध बांधकामे हटवणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली दादर येथे मूकनिदर्शने करण्यात आली. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सरकारने विशाळगडावरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी…
विशाळगडावर भाग्यनगर येथून येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करावी, अशी मागणी समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्यमंत्री…
विशाळगडावरील अतिक्रमण, लव्ह जिहाद आणि भूमी जिहाद यांच्या वाढत्या घटना पहाता जिहाद्यांचे इस्लामीकरणाचे प्रयत्न जोराने चालू आहेत. त्यांची मस्ती वाढली आहे. ही मस्ती उतरवण्याची आवश्यकता…
विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी आणि निरपराध हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.
यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. असे या वेळी स्पष्ट केले.
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला.
न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती एफ्.पी. पुनावाला यांच्या खंडपीठाने विशाळगडावर पारंपरिक पद्धतीने १७ ते २१ जून या कालावधीत पशूबळी देण्यास अनुमती दिली आहे.
कोल्हापूर – विशाळगडावर जी १६४ अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती तात्काळ भूईसपाट करावीत, तेथील रेहान मलीक दर्गा परिसरात झालेले अवैध बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे,