Menu Close

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे जिवाची बाजी लावणार्‍या मावळ्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदवी स्वराज्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर १ सहस्र ६७२ किलोमीटर लांब अशा ७ राज्यांत स्थापन केले होते. त्यात गडकिल्ल्यांची महत्त्वाची भूमिका होती; पण आज त्याच…

‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

आज 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांच्या पराक्रमाविषयी चर्चा होणे अपेक्षित असतांना ‘विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर चर्चा होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.…

विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू !

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास…

विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हॅशटॅग ट्रेंड !

ट्विटरवर विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तो १९ व्या क्रमांकावर होता. यावर १५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट केले.

ऐतिहासिक किल्ला विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ : धर्मांधांचे षड्यंत्र अन् प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरविरांच्या रक्ताने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘किल्ले विशाळगडा’वर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यांनी संपूर्ण विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ करण्याचे षड्यंत्र…

विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवीन प्रबोधनात्मक फलक लावला !

विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडावरील रस्ते आणि गड यांचे पावित्र्य राखण्याविषयी लावण्यात आलेला प्रबोधनात्मक फलक पालटण्यात आला.