भाजपला खरोखरंच जर भाविकांच्या बाजूने उभे रहायचे असेल, तर हाती सत्ता असतांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अध्यादेश काढून न्यायालयाचा निर्णय फिरवत का नाही ?
आम्ही डाव्यांना सांगू इच्छितो की, आम्ही भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कन्नूर येथे केले
शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्या केवळ ४ – ५ महिलांसाठी ४ – ५ कोटी भक्तांना दुखवणे योग्य नव्हे. सदर महिला भक्तीपोटी हे करत नव्हत्या, तर…
सरसंघचालकांच्या भूमिकेचा आदर करत शनीशिंगणापूरसह राज्यातील सर्व मंदिरांच्या धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरकारने पुढाकार घ्यावा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नाही.
लोकशाहीच्या चारही स्तंभांचे काडीइतकेही पाठबळ नसतांना केवळ भगवान श्री अय्यप्पा यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर सलग ५ दिवस यशस्वी आंदोलन करणार्या हिंदूंकडून इतरत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा !
डोंबिवली येथे खंबाळपाडा मंदिर, ठाकुर्ली आणि हिंदू ऐक्य वेडी बीजेपी साउथ इंडियन सेल, कल्याण या संघटनांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी…
१० ते ५० वर्षे वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश रोखण्यासाठी सहस्रो भाविकांचे शबरीमला मंदिराच्या बाहेर श्री अयप्पा स्वामींच्या नामस्मरणात चौथ्या दिवशी आंदोलन चालूच आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मंदिराच्या एका पुजाऱ्यांना विचारले असता त्यांनी ,’कोर्टाला त्यांचे कायदे नीट सांभाळता येत नाही . त्यांनी देवाच्या कायद्यात ढवळाढवळ करू नये. आधी त्यांनी…
भाग्यनगर येथील मोजो टी.व्ही.च्या महिला पत्रकार कविता जक्कल, तसेच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघींना केरळमधील २५० पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यात मंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात…