Menu Close

काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये ‘श्रीकृष्णजन्मभूमी सेवा संघा’च्या माध्यमातून षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु…

अलाहाबाद उच्च न्यायालय याचिकेवर पुन्हा सुनावणी करणार !

आता या याचिकेवर पुढील सुनावणी २५ जुलै या दिवशी होणार आहे. या याचिकेत ‘शाही ईदगाह मशीद हटवून तेथे श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर उभारावे’, ‘येथील सर्व भूमी हिंदूंना…

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमधील नमाजपठणावर बंदी घाला !

न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये करण्यात येणार्‍या नमाजपठणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट करून त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मशिदीच्या बाजूला असणार्‍या रस्त्यावरही नमाजपठण…

काशी आणि अयोध्या यांच्यानंतर आता मथुरेमध्ये भव्य मंदिर बांधणार ! – केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून ‘अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिराचे काम चालू आहे. आता मथुरेती सिद्धता चालू आहे’, असे म्हटले होते.

श्रीकृष्णजन्मभूमीवर आरतीची अनुमती नाकारली !

अखिल भारत हिंदु महासभेने येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरामध्ये १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली…

श्रीकृष्णजन्मभूमीवर होणारा ६ डिसेंबरचा भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक रहित ! – हिंदु महासभा

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबर या दिवशी जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात…

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाभोवतीच्या १० चौरस कि.मी.चे परिघ ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मस्थळाच्या १० चौरस किलोमीटरच्या परिघाला उत्तरप्रदेश शासनाकडून ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात २२ नगरपालिका प्रभाग क्षेत्रे आहेत. ती ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून…

श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशिदीला मथुरेत दीड पट पर्यायी भूमी देण्याचा हिंदूंचा प्रस्ताव !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीवरील मशिदीला पर्यायी जागा देण्यास आम्ही सिद्ध आहेत, असा प्रस्ताव याचिकाकर्ते आणि श्रीकृष्ण जन्मभूमीमुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हा…