Menu Close

एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर परिवहनमंत्री आणि आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली !

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेली तक्रार यांमुळे एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर स्वत:चे अध्यक्ष अर्थात् परिवहनमंत्री आणि परिवहन आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली आहेत.

महाराष्ट्रातील एस्.टी. महामंडळाच्या 16 मुख्य बसस्थानकांच्या दुरावस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांना सादर !

राज्यातील अस्वच्छ 16 बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह एस्.टी. महामंडळाला देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन…

नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करून अहवाल सादर करा ! – साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आदेश

प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा.

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार – उन्मेष पाटील, खासदार, भाजप

 ‘खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिले.

परीक्षाकाळात ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

रत्नागिरी आणि राजापूर या २ नगर परिषदांकडून प्रतिदिन ८८ लाख आणि २० लाख लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात…

सणांच्या काळात अतिरिक्त दर आकारून प्रवाशांना लुटणार्‍या ‘बस ऑपरेटर्स’वर नियंत्रण ठेवा !

प्रवाशांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी ‘बस ऑपरेटर्स’च्या अधिकाधिक दर आकारणीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’ने निवेदनाद्वारे केली आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून वर्षानुवर्षे रखडलेल्या ‘तसलमात’च्या ६९ लाख रुपयांची वसुली !

२८ वर्षांपासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेची ‘तसलमात’ची १ कोटी २६ लाख १२७६ रुपयांची वसुली झाली नव्हती. ‘सुराज्य अभियाना’ने माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस…

तिकीट बुकींग केंद्रांवर शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा !

‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी अमरावती येथे परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याविषयी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना…