Menu Close

नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्‍या सांडपाण्याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

माहितीच्या अधिकाराखाली रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक गोष्ट उघड झाली !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत केलेल्या तक्रारीची नोंद

सुराज्य अभियानाच्या अंतर्गत अभियानाचे समन्वयक वैद्य उदय धुरी यांनी याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन पवार…

गैरव्यवहार करणार्‍यांवर महापालिका आयुक्तांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी ! – वैद्य उदय धुरी, समन्वयक, सुराज्य अभियान

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील आगाऊ रकमा घेणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून गैरव्यवहार झाला असून १ कोटी २४ लाखांहून अधिक रक्कम (तसलमात) पालिकेकडे जमा न झाल्याचे माहितीच्या अधिकारातून…

दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांच्या विरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समिती

विक्रेते दहा रुपयांची नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी दहा रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात

दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

१७ जानेवारी २०१८ या दिवशी रिझर्व्ह बँकेने नाणी स्वीकारण्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. तरीही ग्राहकांची अडवणूक होते. १० रुपयांची नाणी न स्वीकारणार्‍या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ…

राजापूर (रत्नागिरी) येथील ‘दांडे-अणसुरे’ पुलाची दुरुस्ती तातडीने करा ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ मोहिमेच्या अंतर्गत पत्रकार परिषद आणि प्रशासनाला निवेदन सादर

आणखी किती पूल कोसळल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा…

प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील…