Menu Close

हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

आज अर्थसंपन्न व्यक्तीच राज्यव्यवस्थेत प्रभावशाली मानली जाते. तसेच अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे.

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.

बंगालमधील ‘हिंदु सभे’च्या ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

येथील ‘हिंदु सभा’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी सहभाग घेतला. या वेळी…

हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य संघटक श्री. मनोज खाडये यांचा गुजरात संपर्क दौरा

या वेळी श्री. खाडये यांनी उद्योजक, संपादक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आदींच्या भेटी घेतल्या.

काश्मीरसारखी स्थिती संपूर्ण देशात निर्माण होऊ नये, यासाठी हिंदु म्हणून एकत्र यावे ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, सातारा

काश्मीरसारखी स्थिती संपूर्ण देशात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्याला सातत्याने जागरूक राहून प्रयत्न करावे लागतील. सध्या काळ पालटत असून हिंदु धर्मासाठी अनुकूल वातावरणही…

निधर्मी भारतातील धर्मावर आधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ उद्ध्वस्त करा !

देशातील बहुतांश राज्यांत केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे; म्हणून उर्वरित ८० टक्के जनतेवरही ते लादण्यात आले.

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी…

हलाल प्रमाणपत्र हे हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण असून इस्लामी अर्थव्यवस्था अर्थात् हलाल अर्थव्यवस्थेला अतिशय चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे.

इस्लामी पद्धतीचे ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि बहुसंख्यांक उद्योजकांवर, हिंदु खाटीक समुदायावर…

हलाल मांसावर बहिष्कार घालून ‘झटका’ मांस खरेदी करणार्‍या हिंदु समाजाचे अभिनंदन – हिंदु जनजागृती समिती

यापुढे राज्य सरकारने हलालच्या नावाखाली चालणारी अमानुषता रोखण्यासाठी प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्याचा नियम कठोरपणे लागू करण्यात यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.