Menu Close

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत ५० सहस्र धारकर्‍यांचा हलाल उत्पादने न घेण्याचा निर्धार

हलाल अर्थव्यवस्थेद्वारे हिंदूंच्या खिशातून बलपूर्वक पैसे काढून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. हलालला विरोध करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती…

हलाल मांस आणि उत्पादने यांच्या निर्यातीच्या संदर्भात केंद्रशासनाकडून प्रारूप सिद्ध !

 केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व मांस आणि त्यासंदर्भातील उत्पादने यांना ‘हलाल प्रमाणित’ करून निर्यात करण्याच्या संदर्भात दिशानिर्देश देण्याविषयी एक प्रारूप सिद्ध केले आहे.

‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

बहुसंख्‍य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्‍यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते रमेश…

भारतात बहुसंख्‍य हिंदूंवर अन्‍याय – सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदुत्‍व नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे हिंदूंना संघटित करण्‍याविना कोणताही पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश…

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी घेतली भाजप आमदार राज सिन्‍हा यांची सदिच्‍छा भेट !

भाजपचे आमदार श्री. राज सिन्‍हा यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी सदिच्‍छा भेट घेतली. याप्रसंगी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्‍वयक…

हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे, हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश…

गीतेने सांगितलेले ज्ञान जीवनात उतरवणे आवश्यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपण श्रीमद्भगवदगीतेला आपल्या घरी ठेवतो. काही लोक त्यातील अध्याय वाचतात; पण जीवनात प्रतिकूल परिस्थितीत गीतेच्या ज्ञानाच्या आधारे लढू शकत नाहीत. त्यामुळे गीतेने सांगितलेले ज्ञान प्रत्यक्ष…

हिंदुत्वासाठी दिशादर्शक ठरलेली जळगाव येथील अभूतपूर्व हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

२५ डिसेंबरला संपन्न झालेल्या या सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला…

धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी – कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अन्नपदार्थांना धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे बंद करण्याविषयी आणि हलाल संबंधित विविध गोष्टींच्या संदर्भात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी – येवला येथील धर्माभिमान्यांंची मागणी

धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.