Menu Close

आसाम – विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून छळ

आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील कलवरी इंग्लिश स्कूल या मिशनरी शाळेमध्ये १० वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वर्गात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने त्यांचा छळ करण्यात आला. ही घटना ५ फेब्रुवारी या…

‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळावर चर्च संस्थेचा मालकी हक्क असल्याचा दावा खोटा !

आमदार विजय सरदेसाई यांनी केलेले दोन्ही दावे धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

गोवा : धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे…

अहिल्यानगर जिल्ह्यातील भानस हिवरे गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

अवैध मदरशाचे बांधकाम भुईसपाट !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुसलमानांनी बांधकाम अवैध असल्याचे मान्य केले. १ फेब्रुवारीच्या सकाळपासून त्यांनी बांधकाम काढण्यास प्रारंभ केला.

कर्नाटकात हनुमान ध्वज फडकावण्यात उत्तरदायी कर्मचार्‍याला जिल्हा पंचायत अधिकारी शेख तन्वीर यांनी केले निलंबित

कर्नाटकातील मंड्या येथे फडकावलेला १०८ फूट उंच हनुमान ध्वज हटवल्याच्या प्रकरणी हिंदु संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केरागोडू ग्रामपंचायत विकास अधिकार्‍याला निलंबित…

कोलार (कर्नाटक) येथे धर्मांधांनी फाडला श्रीराममंदिराचा फलक

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या २२ जानेवारीच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लावलेला श्रीरामाचा फ्लेक्स फलक अज्ञातांनी ब्लेडद्वारे फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुळबागीलू  गावाच्या गुणीगंटिपाळ्य…

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन !

संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली.

नागपूर येथे आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार !

नागपूर येथील सेमिनरी हिल्स, मानवसेवा नगरच्या हिलटॉप श्री दुर्गामाता मंदिर येथे शहरातील मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर येथील आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता…

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात साजरे !

पुणे येथील इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये ७ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले.