Menu Close

ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक सहभागी होणार आहेत.

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार…

‘स्ट्रिंग जिओ’ या हिंदूंच्या हक्काच्या ‘ओटीटी’चा शुभारंभ !

हिंदूंवर होणारे अत्याचार, घोर अन्याय, तसेच सनातन धर्मावर होणारे आघात यांना वाचा फोडण्यासाठी हिंदूंचे स्वत:चे ‘ओटीटी’ चालू करण्यात आल्याची माहिती ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे…

‘अराष्ट्रीय’ घटनांना हेतूपुरस्सर ‘जातीय सलोख्या’शी जोडण्याचा प्रयत्न – प्रा. सुभाष वेलिंगकर

सर्व हिंदुविरोधी वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार नोंदवत आहोत, असे ‘भारतमाता की जय संघा’चे संस्थापक मार्गदर्शक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

हिंदु जनजागृतीचे समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे नेपाळ दौर्‍यात विविध ठिकाणी संपर्क आणि मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्‍याशी संपर्क…

कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संतोष केंचांबा यांचे राष्ट्र-धर्म माध्यम’ फेसबुक पृष्ठ हॅक !

कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘राष्ट्र-धर्म माध्यमा’चे संस्थापक श्री. संतोष केंचांबा यांचे फेसबुक पान हॅक करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म विरोधकांकडून हे पान हॅक केल्याचे…

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील पवित्र दत्तपिठाला इस्लामी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी श्रीराम सेनेचे उद्यापासून ‘दत्तमाला अभियान’

श्रीराम सेना गेल्या १९ वर्षांपासून दत्तपिठाच्या मुक्तीसाठी आंदोलन करत आहे. ‘दत्तपीठ’ हे ‘हिंदु पीठ’ म्हणून घोषित करून तेथे असलेली अनधिकृत थडगी बाबा बुडन दर्ग्यात स्थलांतरित…

उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे आणि जितेंद्र आव्‍हाड यांना ‘हेट स्‍पीच’ प्रकरणी अटक करा !

उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्‍या विरोधात ‘हेट स्‍पीच’ (द्वेषपूर्ण वक्‍तव्‍य केल्‍याचा) गुन्‍हा नोंदवून या सर्वांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी…

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या प्रातिनिधिक स्मारकाला हिंदु रक्षा महाआघाडीचा तीव्र विरोध

१ सहस्रहून अधिक उद्ध्वस्त मंदिरांसाठी एकच प्रातिनिधिक स्मारक बांधणे, ही कल्पना म्हणजे मूळ सरकारी ‘राणा भीमदेवी’ घोषणेपासून शुद्ध पलायन आहे. नियोजित प्रातिनिधिक स्मारक कल्पनेला हिंदु…

बस्ती (उत्तरप्रदेश) येथील नवरात्रोत्सव मंडपात मुसलमान तरुणीने देवीच्या मूर्तीवर फेकले काळे कापड !

उत्तरप्रदेश येथील सिंहवाहिनी दुर्गापूजा समितीने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाच्या वेळी भजन चालू होते. त्या वेळी एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्यावर…