‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार परघी यांना निवेदन देण्यात आले.
‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पश्चिमी कुप्रथांना युवकांनी बळी पडू नये आणि भारतीय संस्कृतीतील प्रेमाच्या व्यापक स्वरूपाची ओळख युवकांना व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे…
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी या नव्या सामाजिक समस्येला आळा घालावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये येथे एका निवेदनाद्वारे…
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून धुळे येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात आली.
धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा, असे प्रमाणपत्र देणार्या संस्थांची चौकशी करा या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या…
महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात…
१७ जानेवारी २०१८ या दिवशी रिझर्व्ह बँकेने नाणी स्वीकारण्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. तरीही ग्राहकांची अडवणूक होते. १० रुपयांची नाणी न स्वीकारणार्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ…
हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन १० जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राधानगरी आणि कागल येथे देण्यात आले.
‘लोहगड’ या संरक्षित स्मारकावर अवैधरित्या होणारे धार्मिक कार्यक्रम कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, तरी विनाअनुमती कार्यक्रम झाल्यास आयोजक, ट्रस्ट आणि संबंधित सर्वांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई…