मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात न बांधण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे अन्न आणि औषध प्रशासनास निवेदन
या वेळी आमदारांनी समितीच्या निवेदनांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याविषयीचे संक्षिप्त विवरण येथे देत आहोत…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
‘श्री. सुनील घनवट आल्यामुळे कार्याला नवी दिशा मिळाली’, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देण्यात आले.
या निवेदनांमध्ये पारोळा (जिल्हा जळगाव) किल्ल्याची दुरवस्था, विशाळगडावरील अतिक्रमण, राजापूर येथील धोकादायक पुलाची दुरूस्ती, रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाची दुरवस्था आणि अन्य विषय यांचा…
हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी केलेल्या प्रबोधनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य धर्मांधांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी !’
बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘गुड शेफर्ड’ सभागृहात आयोजित करण्यात आलेला हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आल्याची माहिती सभागृहाच्या व्यवस्थापनाने दिली.
हिंदु जनजागृती समितीचे बिहार आणि उत्तरप्रदेश राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे विधी अन् न्याय मंत्री ब्रजेश पाठक यांना ‘हलाल’ प्रमाणपत्र घेण्यास अवैधरित्या…