Menu Close

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी येथील अमरलक्ष्मी वसाहतीमधील महादेव मंदिरात आणि कर्मवीर नगर येथील पावन हनुमान…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपक्रमांत धर्माभिमान्यांचा सहभाग उल्लेखनीय !

वणी येथील श्री दत्त मंदिराच्या स्वच्छतेनंतर श्री दत्तगुरूंना ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना उत्तम आरोग्य लाभून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी साकडे…

रोहा येथील श्री धावीर महाराज मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे

जागृत देवस्थान असणार्‍या श्री धावीर महाराज मंदिरात हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रकृती स्वाथ्य निरोगी रहावे,…

नागपूर येथील श्री सरस्वति मंदिर आणि श्री शीतलमाता मंदिर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे

नागपूर येथील काटोलमधील श्री सरस्वति मंदिर आणि सूर्यनगरमधील श्री शीतलमाता मंदिर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर अनुक्रमे सौ. मंगला पागनीस आणि श्रीमती…

अमरावती येथे विविध मंदिरांमध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी देवतांना सामूहिक गार्‍हाणे आणि प्रार्थना

अमरावती येथील विविध मंदिरांमध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापना लवकरात लवकर व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वास्थ्य उत्तम रहावे अन् त्यांना दीर्घायुष्य लाभावे’, यांसाठी…

अमरावती येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुखांकडून शौर्य जागरण उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना ‘रामरक्षा’ लघुग्रंथ भेट

हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत येथील माळीपुरा भागातील कानोबा देवस्थान येथे शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये १ ली ते १० वीपर्यंतच्या ३५…

नाशिक जिल्ह्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’अंतर्गत कपडे वाटप आणि प्रवचने यांचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवनिमित्ताने राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत जिल्ह्यात गरजूंना कपडे वाटप आणि ४ ठिकाणी प्रवचने यांचे आयोजन…

कुडलू, कासारगोड (केरळ) येथे प्रवचन

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कासारगोड जिल्ह्यातील कुडलू येथील श्री शैल महादेवाच्या मंदिरात प्रवचन घेण्यात आले.…

नंदुरबार येथे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे, तसेच सप्तश्रृंगी माता मंदिर यांची स्वच्छता

९ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच चौपाळा या गावातील माँ दुर्गा भवानी मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील सर्व भाविकांना मंदिर स्वच्छतेची…

नंदुरबार येथे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने बंब पाठवला !

नंदुरबार येथे सनातन संस्थेच्या साधकांनी आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी शहरातील पुतळे, मंदिरे यांची स्वच्छता करून, तसेच प्रवचने घेऊन हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवले.