Menu Close

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वरदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आरंभलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ९ मे या दिवशी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वरदेवाच्या…

कर्नाटकमध्ये समाजात धर्मजागृती करून जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे विविध उपक्रम !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत कर्नाटकात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तेथे व्याख्यानांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्याख्यानांनुसार जिज्ञासू साधनेकडे कसे वळतील, त्यांच्यात…

मंदिरांत साकडे घालण्याचा उपक्रम म्हणजे हिंदु राष्ट्र येण्यासाठी हिंदूंनी देवाकडे केलेली आर्त आळवणी !

महाराष्ट्र येथे विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे…

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री योगेश्‍वरीदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री क्षेत्र अंबाजोगाई येथील श्री योगेश्‍वरीदेवीच्या चरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी १० मे या…

महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवलेल्या मंदिर स्वच्छता अभियानात हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक कृतीशील

हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. हा स्रोत टिकवून ठेवला, तर मंदिराचे पावित्र्य, मांगल्य टिकून रहाते. अशा जागृत मंदिरांमध्ये गेल्यास आपोआप भावजागृती होते. मंदिरांची स्वच्छता…

अमरावती येथील हिंदू ऐक्य दिंडीत कृतज्ञतेच्या भावातून दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी !

व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांतील चैतन्य वाढल्यावर हिंदु राष्ट्र अवतरणार आहे. असे चैतन्यदायी, सर्वांना आनंद देणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.…

कारिवडे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे शौर्य जागरण शिबीर

गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या मूठभर दुष्प्रवृत्ती आज संपूर्ण समाजावर सत्ता गाजवत आहेत. सर्वत्र केवळ महिलांचाच नाही, तर आत्मबळ नसलेल्या प्रत्येकाचा छळ होत आहे.

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ : सांगली येथे हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यासाठी धर्माभिमान्यांकडून पुढाकार

गवळीवाडी-खंडेराजुरी येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. सभेची सर्वच सिद्धता गावातील हिंदु धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केली होती. सभेसाठी ७० पुरुष आणि २५ महिला उपस्थित होत्या.

पाली येथील श्री बल्लाळेश्‍वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध रहाण्याची केली प्रतिज्ञा !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत पाली (जिल्हा रायगड) येथील श्री बल्लाळेश्‍वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे घालण्यात…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात घेतलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात सांगलीवाडी, ईश्‍वरपूर, तुंग येथे घेण्यात आलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.