Menu Close

नागपूर येथील धर्माभिमान्यांचा हिंदु राष्ट्राच्या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागपूर येथे दोन दिवसांच्या ‘हिंदु संघटक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .